Monsoon Health Tips: पावसाळ्यात अपचन होतंय? मग आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा

Tanvi Pol

पावसाळ्याच्या दिवसात

पावसाळ्याच्या दिवसात अपचन, गॅसेस आणि पोटदुखी हे सामान्य त्रास आहेत.

Child Care During Monsoons | Saam Tv

आरोग्याच्या अनेक समस्या

या समस्यांवर मात करण्यासाठी आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश करा.

Health related problems

कोणते पदार्थ

हळद, आले, जिरं आणि ओवा हे पाचक गुणधर्म असलेले घटक उपयुक्त ठरतात.

Which foods

तूप भात

तूपासह वरण-भात खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते.

Ghee Rice

पुदिन्याची चटणी

पुदिन्याचा रस किंवा पुदिन्याची चटणी गॅसेस कमी करते.

Mint Chutney | yandex

आहारातील पदार्थ

या पदार्थांचा नियमित आहारात समावेश केल्यास पावसाळ्यातील पोटाचे त्रास कमी होतात.

Dietary foods

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note

NEXT: रोजचं वरण ठरेल आरोग्यदायी टॉनिक, फक्त 'हे' घालायला विसरू नका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Add this magical touch to your daily varan – a secret to taste and health in one bowl | Saam Tv
येथे क्लिक करा....