Toxic Relationship: तुमच्यासोबतही 'या' गोष्टी घडतात का? मग तुम्हीही एका टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये आहात

Shruti Vilas Kadam

कंट्रोलिंग वागणे (Controlling behaviour)

तुमचा पार्टनर जर तुम्हाला काय करायचं आणि काय करायचं सतत सांगत असेल तर ते एक कंट्रोलिंग वर्तन आहे.

relationship tips | Google

भावनिक ब्लॅकमेल (Emotional blackmail)

जर तुमचा पार्टनर लहान-लहान गोष्टींवर एमोशनल करुन आपली इच्छा पूर्ण करवित असेल तर हा एक प्रकारचा ब्लॅकमेल असतो.

relationship | google

विश्वास नसणे (Lack of trust)

प्रेमात परस्पर विश्वास असणं खूप गरजेचं असतं. परंतु जर विश्वासात तुटला तर ते नाते अधिक काळ टिकत नाही.

Relationship Tips | Saam TV

गिल्ट देणे (Guilt-tripping)

जरी तुमची कोणतीही चूक नसेल, तरी तुमचा पार्टनर तुम्हाला दोषी वाटून देत असेल, तर, तुम्ही एक टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये आहात.

Relationship | freepik

विकास थांबवणे (Stifling growth)

तुमचा पार्टनर तुमची वैयक्तिक वाढ, करिअर, आवडीनिवडी, स्वातंत्र्य इ. कमी करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा काही करण्यापासून मनाई करत असेल हा एक स्पष्ट टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये आहात.

Chanakya’s Secret Tips on Love | google

सतत वादविवाद (Constant arguing and fighting)

जर प्रेमाऐवजी नात्यात सतत वाद, तक्रार, त्रास होत असेल तर तुमचं रिलेशनशिप टॉक्सिक आहे.

Toxic Relationship | Saam Tv

Suger-Free Modak Recipe: साखरेशिवाय बनवा स्वादिष्ट मोदक, जाणून घ्या सोपी रेसिपी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suger-Free Modak Recipe
येथे क्लिक करा