Mutual Fund Update : तुमचे पैसे डबल होणार! या ५ म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करा अन् मिळवा जबरदस्त रिटर्न

Sakshi Sunil Jadhav

आनंदाची बातमी

पहिल्यांदा गुंतवणुक करण्याऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Best Government Savings Scheme | ai

नवीन ऑफर

म्युच्युअल फंड कंपन्यांनी अनेक नवीन फंड ऑफर (NFO) बाजारात आणल्या आहेत.

best mutual fund offers | AI

नवीन योजना

नव्या योजनेमध्ये गुंतवणुकदारांना युनिट्स प्रति १० रुपयांनी दर्शनी मुल्यावर खेरदी करता येणार आहेत.

Investment | Saam TV

बेस्ट संधी

पुढे ५ सगळ्यात बेस्ट गुंतवणूकीच्या संधींबद्ल आणि योग्य वेळेबद्दल माहिती देण्यात आली आहे.

Kotak Nifty 200 fund | google

बजाज फिनसर्व्ह स्मॉल कॅप फंड

२७ जून ते ११ जुलै पर्यंत तुम्ही या फंडात ५०० रुपयांपासून गुंतवणूक करू शकता.

Bajaj Finserv small cap fund | yandex

कोटक निफ्टी २०० क्वालिटी डायरेक्ट प्लॅन

२३ जून ते ७ जुलै २०२५ पर्यंत या फंडात १०० रुपयांपासून गुंतवणुक करता येऊ शकते.

Kotak Nifty 200 fund | google

एसबीआय निफ्टी २०० मोमेंटम ३० इंडेक्स फंड

एसबीआय म्युच्युअल मधील हा फंड २३ जून ते ३ जुलैपर्यंत नव्या गुंतवणुक दारांना संधी देणार आहे.

SBI Momentum 30, low-risk mutual funds, | yandex

युनियन लो ड्यूरेशन फंड

युनियन म्युच्युअल फंडामध्ये २६ जून ते ३ जुलैपर्यंत १००० रुपयांपासून गुंतवणुक करता येते.

June July 2025 mutual fund

कोटक निफ्टी २०० क्वालिटी डायरेक्ट प्लॅन

२३ जून ते ७ जुलै २०२५ पर्यंत या फंडात १०० रुपयांपासून गुंतवणुक करता येऊ शकते.

direct mutual fund plans | google

NEXT : जूनच्या शेवटच्या आठवड्यात होणार या राशीला अमाप , वाचा ही तुमचीच रास आहे का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MercuryTransit June 2025 | saam tv
येथे क्लिक करा