Rashmika Manadanna: आली दिवाळी! नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचा ट्रेडिशनल लूक पाहिलात का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मिका मंदाना

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना ही नेहमी आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Rashmika Manadanna | Saam Tv

दिवाळी सेलिब्रेशन

रश्मिका मंदानाने कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी केली आहे.

Rashmika Manadanna | Saam Tv

रश्मिकाचा खास लूक

रश्मिका मंदानाने दिवाळीनिमित्त खास लूक केला होता.

Rashmika Manadanna | Saam Tv

रश्मिकाचा आउटफिट

रश्मिकाने ऑफ व्हाईट कलरचा ड्रेस परिधान केला आहे. त्यावर लाल रंगाचा स्कर्ट घातला आहे.

Rashmika Manadanna | Saam Tv

पारंपारिक ज्वेलरी

रश्मिकाने पारंपारिक ज्वेलरी घालून सुंदर लूक केला आहे.

Rashmika Manadanna | Saam Tv

रश्मिकाचे सौंदर्य

रश्मिकाचे सौंदर्य यालूकमध्ये खूप खुललं आहे.

Rashmika Manadanna | Saam Tv

Next: साज ह्यो तुझा जीव गुंतला...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mrunmayee Deshpande | Instagram
येथे क्लिक करा