Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिकत असते.
मृण्मयी देशपांडे आतापर्यंत अनेक चित्रपट, मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
मृण्मयी देशपांडेने नुकतेच साडीत सुंदर फोटोशूट केले आहे.
मृण्मयीने पिंक कलरच्या कॉटन साडीत सुंदर फोटो काढले आहेत.
मृण्मयीने या साडीवर सुंदर मोत्याचा हार घातला आहे.
मृण्मयीने थोडं ब्लॅक अँड व्हाईट काळातील फोटोशूट केली आहे.
मृण्मयी या सिंपल आणि सोबर लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
मृण्मयीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.