Ruchika Jadhav
नारळाचं सारण भरलेली करंजी खायला सर्वांनाच आवडते.
करंजी खुसखूशीत आणि चवदार व्हावी म्हणून विविध टीप्स वापरल्या जातात.
काही व्यक्ती करंजी उत्तम व्हावी यासाठी सारणात मावा देखील टाकतात.
तर काही जण यावर प्रयोग करत लेअरची करंजी बनवतात.
करंजी बनवताना बऱ्याचदा ती तेलात टाकल्यावर फुटते.
करंजी तेलात तळताना फुटूनये यासाठी मैद्याचे पिठ मऊ मळावे.
करंजी बनवताना त्याची बारीक पुरी बनवून साचामध्ये भरली जाते.
यावेळी सारण करंजी आपण जेथून बंद करतो त्या कडांवर येऊनये याची काळजी घ्यावी. फक्त ही एकच टीप फॉलो केल्याने तुमची करंजी तेलात कधीच फुटणार नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.