Prajaktta Mali: चांदण्यांना भुरळले त्या काजव्यांनी; सोहळे पाहून घे तू रातराणी

Ruchika Jadhav

आघाडीची अभिनेत्री

प्राजक्ता माळी मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे.

Prajaktta Mali | Saam TV

आव्हानात्मक पात्रांना न्याय

प्राजक्ताने आतापर्यंत अनेक आव्हानात्मक पात्रांना न्याय दिलाय.

Prajaktta Mali | Saam TV

ट्रेडिश्नल लूक

अभिनेत्रीला वेस्टर्नसह ट्रेडिश्नल लूकही शोभून दिसतात.

Prajaktta Mali | Saam TV

महाराष्ट्राची हास्य जत्रा

प्राजक्ता महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रातून रोज प्रेक्षकांच्या भेटीला येते.

Prajaktta Mali | Saam TV

जुळून येती रेशीमगाठी

जुळून येती रेशीमगाठी या माहिलेकेने तिला घराघरात पोहचवलं.

Prajaktta Mali | Saam TV

प्राजक्ता

मालिकेत प्राजक्ताने मेघना हे पात्र साकरलं होतं.

Prajaktta Mali | Saam TV

लाल साडी आणि सुंदर मेकअप

नुकतेच प्राजक्ताने लाल साडी आणि सुंदर मेकअपमधील काही फोटो पोस्ट केलेत.

Prajaktta Mali | Saam TV

फोटो व्हायरल

तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतायत.

Prajaktta Mali | Saam TV

Human Body: अन्न- पाण्याशिवाय माणूस किती दिवस जगू शकतो?

Human Body Food and Water | Saam TV
येथे क्लिक करा.