Human Body: अन्न-पाण्याशिवाय माणूस किती दिवस जगू शकतो?

Ruchika Jadhav

शरीराला उर्जा मिळते

जेवण आणि पाण्यामुळे आपल्या शरीराला उर्जा मिळते.

Human Body Food and Water | Saam TV

अन्न, पाण्याशीवाय

अन्न, पाण्याशिवाय माणूस जास्त काळ जगू शकत नाही.

Human Body Food and Water | Saam TV

तंदरूस्त राहण्यासाठी

तंदरूस्त राहण्यासाठी शरीरात जेवणासह पाण्याचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे.

Human Body Food and Water | Saam TV

दोन वेळचं जेवण

अनेक गरीब आणि गरजू व्यक्तीना दोन वेळचं जेवण वेळेवर मिळत नाही.

Human Body Food and Water | Saam TV

उपासमार

उपासमार झाल्याने व्यक्तींचा मृत्यू देखील होतो.

Human Body Food and Water | Saam TV

पाण्याचे प्रमाण ७० टक्के

प्रत्येकाच्या शरीरात पाण्याचे प्रमाण ७० टक्के आहे. त्यामुळे दररोज किमान २ ते ३ लिटर पाणी प्यावे.

Human Body Food and Water | Saam TV

डिहायड्रेशन

जर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले तर डिहायड्रेशन होते.

Human Body Food and Water | Saam TV

अभ्यासातून समोर आलेल माहिती

एका अभ्यासातून अशी माहिती समोर आलीये की अन्न-पाण्याशिवाय व्यक्ती फक्त ८ ते २१ दिवस जगू शकतो.

Human Body Food and Water | Saam TV

Remove Ink From Clothes: कपड्यांवरचे पेनाचे डाग काढण्यासाठी सिक्रेट टिप्स

Remove Ink From Clothes | Saam TV
येथे क्लिक करा.