Morning Tips: दिवस चांगला घालवायचा आहे? सकाळी उठल्यानंतर फॉलो करा या टिप्स

Rohini Gudaghe

देवपूजा करा

अनेक लोकांना सकाळी उठल्यानंतर देवपूजा करणं आवडतं. देवपूजा केल्यामुळे त्यांचा दिवस चांगला जातो.

Pooja | Google

आवडीचा नाश्ता करा

सकाळी केलेल्या नाश्त्यामुळे दिवसभर शरीराला ऊर्जा मिळते. त्यासाठी सकाळी आवडता नाश्ता करा. मूड फ्रेश ठेवा.

Breakfast | Yandex

मेडिटेशन

दिवसाची सुरुवात चांगली करण्यासाठी मेडिटेशन उत्तम पर्याय आहे. मेडिटेशनमुळे धावपळीच्या कामांमधून मनाला शांतता लाभते.

Meditation | Yandex

मॉर्निंग ड्रिंक

अनेकांना सकाळी उठल्यानंतर कॉफी-चहा पिण्याची सवय असते. झोपेतून उठल्यावर पिण्यात येणारं पेय शरीरासाठीही आरोग्यदायी असणं गरजेचं असतं.

Morning Drink | Yandex

पुरेशी झोप

शरीराला आठ तासांची झोप आवश्यक असते. त्यामुळे निरोगी आणि प्रसन्न राहण्यास मदत होते.

Sleep Well | Yandex

कोवळं उन घ्या

प्रत्येकाने सकाळी उठल्यानंतर सकाळचं ताज कोवळं उन घेणं खूप गरजेचं असतं. ताज्या उन्हात बसल्यामुळे शरीरात पॉझिटिव्हिटी निर्माण होते.

Sunlight | Yandex

बॉडी स्ट्रेचिंग

सकाळी उठल्यानंतर शरीर आळसलेले असते. थोडा थकवा असतो. त्यामुळे आळस दूर करण्यासाठी बॉडी स्ट्रेचिंग करणं गरजेचं असतं.

Body Stretching | Yandex

संगीत ऐका

सकाळी उठल्यानंतर संगीत ऐकणं खूप प्रभावी असतं. त्यामुळं मन प्रसन्न राहतं आणि दिवस चांगला जातो.

Listen Music | Yandex

डिस्क्लेमर:

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Morning Tips | Yandex

NEXT : रात्री झोपण्यापूर्वी 'हे' पेय प्या, चरबी निघून जाईल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Honey and cinnamon Tea | Yandex
येथे क्लिक करा...