Cancer : घसा दुखणे गंभीर आजार? Throat Cancer ची सुरुवातीची लक्षणे जाणून घ्या

Alisha Khedekar

तरुणांमध्ये वाढणारा आजार

घशाचा कर्करोग हा आजकाल तरुणांमध्ये वेगाने वाढणारा आजार बनत आहे. हा कर्करोग घशात किंवा टॉन्सिलमध्ये विकसित होतो. जाणून घ्या लक्षण

Throat cancer is a rapidly growing disease among young | Google

घसा खवखवणे

सतत घसा खवखवणे, खोकला किंवा आवाज बसणे ही घशाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. दुर्लक्ष न करता तपासणी करावी.

early symptoms of throat cancer | Saam Tv

अल्सरकडे दुर्लक्ष नको

घशातील अल्सर २१ दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे कर्करोगाचे संकेत असू शकतात.

Ulcers can be an early symptom of throat cancer | Saam Tv

गिळताना त्रास

अन्न गिळताना त्रास होणे किंवा घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटणे हे घशाच्या कर्करोगाचे महत्त्वाचे लक्षण मानले जाते.

Difficulty swallowing food can be an early symptom of throat cancer | Google

रक्त येणे धोकादायक

कोणतेही कारण नसताना घशातून रक्त येणे किंवा तोंडात लाल-पांढरे डाग दिसणे ही गंभीर लक्षणे ठरू शकतात.

Bleeding from the throat early symptom of throat cancer | Saam Tv

आवाजात बदल

आवाज अचानक कर्कश होणे, दीर्घकाळ कफ राहणे किंवा बोलताना त्रास होणे याकडे दुर्लक्ष करू नये.

Voice changes early symptom of throat cancer | Saam Tv

कानदुखीचे संकेत

सतत कानात वेदना होणे किंवा त्रास जाणवणे हे घशाच्या कर्करोगाशी संबंधित लक्षण असू शकते.

Earaches early symptoms of throat cancer | Google

वजन झपाट्याने कमी

कोणतेही कारण नसताना वजन कमी होणे हे अनेक प्रकारच्या कर्करोगांचे सुरुवातीचे संकेत मानले जातात.

Weight loss can be an early symptom of cancer | Google

वेळीच उपचार गरजेचे

घशाच्या कर्करोगाची लक्षणे लवकर ओळखून त्वरित उपचार घेतल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो.

symptoms of throat cancer immediate treatment | Saam Tv

NEXT : गावरान स्टाईल हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा कसा बनवायचा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hirvi Mirchi Thecha
Hirvi Mirchi Thecha: गावरान स्टाईल हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा कसा बनवायचा?