Gudi Padwa Traditional Look: गुढीपाडव्याला पारंपारिक नऊवारी नेसाण्याचा विचार करताय? 'या' टिप्स फॉलो करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी नववर्ष

गुढीपाडव्याच्या दिवसापासून हिंदू नववर्ष सुरु होतो. या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. घरातील सर्व सदस्य मराठमोळ्या पारंपारिक लूकमध्ये दिसतात.

Marathi New Year | Yandex

शोभायात्रा

काही ठीकाणी गुढीपाडव्याच्या सकाळी शोभायात्रा निघतात. त्यावेळी महिला पारंपारिक नऊवारी साड्या नेसून डोक्यावर फेटे बाधून रॅलीमध्ये सहभागी होतात.

Procession | Yandex

पारंपारीक लूक

गुढी पाडव्याला तुम्हाला पण पारंपारीक मराठमोळा लूक कराण्याचा विचार असेल तर या सोप्या टिप्स करा फॉलो.

Traditional Look | Yandex

नऊवारी

नऊवारी साडी नेसण्यापूर्वी, साडीखाली लेगिंग किंवा सायकलिंग शॉर्ट्स घाला.

Nauwari | Yandex

कंबरपट्टा

साडीवर कंबरपट्टा घाला त्यामुळे तुम्ही अधिक सुंदर दिसाल.

Kambarpatta | Yandex

मोत्याचे झुमके

पारंपारिक लुक पूर्ण करण्यासाठी, नाकात नथ आणि कानात मोत्याचे झुमके घाला.

Pearl earrings | Yandex

चंद्रकोर

मराठमोळा लूक कपाळावर मरून रंगाची चंद्रकोर लावल्याशिवाय अपुर्ण आहे.

Chandrakor | Yandex

NEXT: गुढीपाडव्या निमित्त सोप्या पद्धतीनं बनवा 'हे' खास पदार्थ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gudi Padwa Food Recipe: | Yandex