Water Park : लहान मुलांना वॉटर पार्कला नेताना 'या' गोष्टींची काळजी घ्या

Manasvi Choudhary

पावसाला सुरूवात

उन्हाळा संपून नुकतंच पावसाची सुरूवात झाली आहे.

Monsoon | Yandex

फिरण्याचा आनंद

पावसाळ्यात कुटुंबासोबत फिरण्याची मज्जा वेगळीच असते.

Water Park | Yandex

वॉटर पार्कला भेट

लहान मुलांना वॉटर पार्कची क्रेझ असते. अनेक पालक लहान मुलांना घेऊन वॉटर पार्कला भेट देतात.

Water Park | Yandex

काळजी घ्या

लहान मुलांसोबत वॉटर पार्कमध्ये जात असाल तर काही गोष्टीची काळजी घ्यावी.

Water Park | Yandex

वॉटर पार्क निवडा

लहान मुलांच्या सोयीनुसार लहान-मोठे वॉटर पार्क निवडा.

Water Park | Yandex

सुरक्षितता महत्वाची

लहानमुलांसाठी खास कमी पाण्याची पातळी असणारे वॉटर पार्क असतात तेथे भेट द्या

Water Park | Yandex

जास्तीचे कपडे

लहान मुलांना थंडी वाजण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी अतिरिक्त कपडे सोबत ठेवा.

Water Park | Yandex

मुलांना बॉडीलोशन लावा

लहान मुलांची त्वचा अतिशय नाजूक असते. यामुळे लहान मुलांना बॉडीलोशन लावा.

Water Park | Yandex

मेडिसीन किट सोबत ठेवा

लहान मुलांना पाण्यात भिजायला मज्जा वाटते. मात्र अशावेळी कधी कधी दुखापत होऊ शकते, यासाठी मेडिसीन किट सोबत ठेवा.

Water Park | Yandex

मुलांना एकटे सोडू नका

कोणत्याही राईडवर मुलांना एकटे सोडू नका.

Water Park | Yandex

NEXT: Drinking Water: रात्री पाणी प्यावे की नाही?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Drinking Water | Canva
येथे क्लिक करा...