Drinking Water: रात्री पाणी प्यावे की नाही?

Manasvi Choudhary

पाणी

पाणी हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे.

Drinking Water | Canva

योग्य वेळ

पाणी पिण्याची योग्य वेळ असते.

Drinking Water | Canva

कधी प्यावे पाणी

झोपण्याच्या २ तास आधी कधीही पाणी प्यावे.

Drinking Water | Canva

पोट फुगते

झोपण्यापूर्वी अति प्रमाणात पाणी प्यायल्याने पोटफुगीची समस्या उद्भवते.

Drinking Water | Canva

किडनी समस्या

किडनीची समस्या असणाऱ्यांनी २ तास आधी पाणी पिणे आरोग्यासाठी महत्वाचे आहे.

Drinking Water | Canva

आरोग्याच्या समस्या

पाणी पिऊन झोपल्याने पोटफुगी, वारंवारं लघवी येणे यासारंख्या समस्या उद्भवतात.

Drinking Water | Canva

मूत्रपिंडावर होतो परिणाम

झोपण्यापूर्वी अतिप्रमाणात पाणी पिणे टाळावे. अन्यथा मूत्रपिंडावर परिणाम होतो.

Drinking Water | Canva

मायग्रेनचा त्रास वाढतो

मायग्रेनचा त्रास असल्यास रात्री पाणी पिणे टाळावे.

Drinking Water | Canva

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

NEXT: Bathing Tips: मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने काय फायदे होतात?