Manasvi Choudhary
मीठामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी- फंगल गुणधर्म असतात.
मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होतात.
आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्याने त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होते.
त्वचेवर लाल डाग, इनफेक्शन असल्यास आंघोळीच्या पाण्यात १ चमचा मीठ टाका.
मिठाच्या पाण्याने आंघोळी केल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते.
मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातून थकवा दूर होतो.