Manasvi Choudhary
उच्च रक्तदाब ही समस्या आजकाल सर्वांना उद्भवत आहे.
बीपी वाढणे, डोकेदुखी, छातीत दुखणे, त्वचा लालसर होणे ही उच्च रक्तदाब होण्याची लक्षणे आहेत.
बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात काही पदार्थाचा समावेश केला पाहिजे.
धणे आणि वेलची रात्री पाण्यात भिजून सकाळी प्यायल्याने आराम वाटेल.
आवळा आणि आल्याचा रस प्यायल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होते.
कोथिंबीर शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी करते म्हणून सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबीरचे पाणी प्या.
ग्रीन टी प्यायल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते