Navratri Kanya Pujan: कन्या पूजन करताना 'या' विशेष गोष्टींची काळजी घ्यावी...

Saam Tv

अष्टमी किंवा नवमी

अनेकांच्या घरामध्ये अष्टमी किंवा नवमीला कन्या पूजन केले जाते.

Gupta Navratri | Yandex

नवरात्रीमधील उपवास

कन्या पूजन केल्या शिवाय नवरात्रीमधील उपवास पूर्ण होत नाहीत अशी मान्यता आहे.

Navratri Dandiya | Social Media

आर्थिक टंचाई

कन्या पूजन केल्यामुळे दुर्गा माताची कृपा तुमच्यावर राहाते आणि घरातील आर्थिक टंचाई दूर होण्यास मदत होते.

Saving money | yandex

विशेष गोष्टींची काळजी

कन्या पूजन करताना काही विशेष गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

कन्या पूजन

कन्या पूजन करताना मुलींना  गुलाब, चंपा, मोगरा, झेंडू, जास्वंद ही फुले भेट म्हणून देऊ शकतात.

Rose Petals | Yandex

दुर्गा माता

कन्या पूजन करताना मुलींना काही गोड वस्तू खाण्यास द्यावी यामुळे माता दुर्गा प्रसन्न होते.

durga mata | yandex

बटुक भैरव

कन्या पूजन करताना मुलींचे वय २ ते १० मध्ये असावे आणि त्यांच्यासोबत एका लहान मुलाची देखील पूजा करावी याला बटुक भैरवाचे रूप मानले जाते

Batuk Bhairav | CANVA

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

durga mata | canva

NEXT: दररोज मेडिटेशन करा अन् आजारापासून दूर राहा; वाचा फायदे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

meditation | yandex
येथे क्लिक करा...