Surabhi Jayashree Jagdish
आयुष्यामध्ये धनदौलत महत्त्वाची असते हे आपल्या राशीला चांगलेच ठाऊक आहे. यासाठी आज विशेष प्रयत्न कराल आणि त्यात यशही मिळेल.
शेतीवाडी चे व्यवसायात काहीतरी नाविन्य आणण्याचा आज प्रयत्न कराल. इम्पोर्ट, एक्स्पोर्ट सारख्या गोष्टींवर भर दिला तर विशेष फायदा होईल.
कदाचित द्विधा मनस्थिती असेल. निर्णय घेण्यासाठी कचरायला होत असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तीचा भावंडांचा सल्ला घ्या.
दुग्धजन्य, पदार्थ पातळ आज खायला प्यायला जास्त आवडेल. कुटुंबीयांच्या बरोबर आनंदात मेजवानीचे योग आहेत.
मनस्थिती दोलायमान राहील. काही निर्णय योग्य वेळेत घेलेले बरे असतात. पण आज तसे होणार नाही. थोडे अध्यात्माकडे कल असल्यास स्वस्थ वाटू शकेल.
कष्टाबरोबर कर्म या दोघांची कायम सांगड घालण्यासाठी असाच आपला दिवस आहे. सहकाऱ्यांना बरोबर घेऊन गेल्यास प्रगतीचे योग आहे.
एखाद्या गोष्टीचा ताळमेळ साधून पुढे जावे लागेल. निर्णय बरोबर राहतील. दिवस तुमचाच आहे. सद्गुरू कृपा लाभेल.
कष्टाला पर्याय नाही असा दिवस आहे. एकटेपणाने अनेक कामे करावे लागतील. अबोल रहावे असेही वाटेल.
नको असलेल्या गोष्टींचा ससेमीरा मागे लागला असेल, तर आज त्याचे निकाल लागतील. कोर्टाच्या गोष्टी तुमच्या बाजूने होतील.
आपलेच दात,आपलेच ओठ अशी काहीशी अवस्था आज तुमची होईल. संयम बाळगणे गरजेचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.