Anime Thriller: डोकं भंडावून सोडतील 'या' थ्रिलर एनिमे सीरीज

Surabhi Jayashree Jagdish

अटॅक ऑन टायटन

ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर ॲटॅक ऑन टायटन ही ॲनिमे थ्रिलर सिरीज तुम्ही पाहू शकता.

टेकन : ब्लडलाइन

ब्लडलाइन ही वेबसिरीज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

वन पीस

ही जपानी ॲनिमे वेब सिरीज फ्लिक्सवर उपलब्ध आहे.

डीमन स्लेअर

2019 मध्ये आलेली ही थ्रिलर सिरीज आजच Netflix वर पहा.

बनाना फिश

ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर तुम्ही ही ॲनिमे सिरीज पाहू शकता.

द प्रॉमिस्ड नेव्हरलँड

तुम्ही YouTube वर The Promised Neverland फ्री पाहू शकता.

डेथ नोट

ही सिरीज सर्वात गाजली असून तुम्ही नेटफ्रिक्सवर पाहू शकता

Blood in Stool: शौचातून वारंवार रक्तस्राव होण्याची कारणं काय? वेळीच डॉक्टरांची मदत घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood in Stool | saam tv
येथे क्लिक करा