Family Bonding: 'या' सवयींमुळे कौटुंबिक नाते होईल आणखी घट्ट

Manasvi Choudhary

कुटुंब

कुटुंबातील सदस्याशी नेहमी प्रेमानं आणि आदराने बोलावे.

Family Bonding | Canva

अपशब्द बोलू नका

एखाद्या व्यक्तीचा राग आला असेल तर बोलणे टाळा, पण अपशब्द बोलू नका.

Family Bonding | Canva

कुटुंबाला वेळ द्या

जास्तीत जास्त वेळ हा कुटुंबियासोबत घालवा.

Family Bonding | Canva

मित्र- मैत्रिणींशी ओळख करा

आपल्या जवळच्या मित्र- मैत्रिणींशी घरच्यांशी ओळख करून द्या.

Family Bonding | Canva

गप्पा मारा

कुटुंबियाशी गप्पा मारा आणि त्यांना आयुष्यातील सगळ्या घडामोडी सांगा.

Family Bonding | Canva

आदर करायला शिका

कुटुंबातील लहान- मोठ्यांचा सर्वांचा आदर करा.

Family Bonding | Canva

मत स्पष्टपणे मांडा

स्पष्ट बोलायला शिका, मते स्पष्टपणे मांडा आणि इतरांचे बोलणे समजून घ्या.

Family Bonding | Canva

NEXT: Shubh Ashubh: दूध उतू जाणे शुभ की अशुभ?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubh Ashubh | Canva
येथे क्लिक करा....