Shubh Ashubh: दूध उतू जाणे शुभ की अशुभ?

Manasvi Choudhary

दूध उतू जाणे

हिंदू धर्मानुसार दूध उतू जाणे अशुभ मानले जाते.

Shubh Ashubh | Canva

वाईट परिणाम

शास्त्रानुसार दूध उतू गेल्यास चंद्र दोष निर्माण होतो.

Shubh Ashubh | Canva

मानसिक स्थिती बिघडते

वारंवारं गॅसवर दूध उतू गेल्याने कुटुंबातील सदस्यांची मानसिक स्थिती बिघडते.

Shubh Ashubh | Canva

तणावाची परिस्थिती

गॅसवर दूध पडल्याने चंद्रदोष निर्माण होतो आणि घरात तणावाची परिस्थिती निर्माण होते.

Shubh Ashubh | Canva

सुख -समृद्धी राहत नाही

दूध उतू गेल्याने वास्तुदोष निर्माण होतो तसेच घरात सुख- समृद्धी राहत नाही.

Shubh Ashubh | Canva

अशुभ

यामुळेच शास्त्रानुसार दूध उतू जाणे हे अशुभ मानले जाते.

Shubh Ashubh | Canva

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी योग्य मार्गदर्शन घ्या

NEXT: Healthy Breakfast: सकाळच्या नाश्त्यात काय खावे अन् काय खाऊ नये


Healthy Breakfast
येथे क्लिक करा