Manasvi Choudhary
सकाळचा नाश्ता
निरोगी आरोग्यासाठी सकाळचा नाश्ता हा महत्वाचा मानला जातो.
सकाळी नाश्ता केल्याने दिवसभर ताजेतवाने राहिल्यासारखे वाटते. तसंच शरीराला उर्जा देखील मिळते.
सकाळी व्यवस्थित नाश्ता केल्यास एकाग्रता वाढते.
सकाळी पोटभर नाश्ता केल्याने २६० कॅलरिज सेवन होतात.
सकाळच्या नाश्त्याला फळे, हिरव्या भाज्या, नट्स, ओट्स, पोहे, उपमा, कॉर्न फ्लेक्स, अंडी इत्यादी विविध पर्याय तुम्ही खाऊ शकता.
सकाळी रिकाम्यापोटी कोणत्याही फळाचे ज्यूस पिणे योग्य नाही.
अनेकांना सकाळी नाश्त्यामध्ये सँडविच खाण्याची सवय असते. मात्र सकाळी जंक फूड खाऊ नये यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.