Teeth Care: रात्री दात ठणकायला लागलाय? तर करा 'हे' घरगुती उपाय

Tanvi Pol

गरम पाण्याच्या गुळण्या

रात्री दात ठणकायला लागल्यास तुम्ही गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या कराव्यात.

Hot water gargles | Yandex

बेकिंग सोड्याची पेस्ट

रात्री दात दुखू लागल्यास ब्रश करताना टूथपेस्टमध्ये बेकिंग सोड्या मिस्क करावा.

Baking Soda Paste | Canva

टी बॅग

दातदुखीवर तुम्ही टी बॅग लावल्याने वेदना काहीशी कमी होते.

Tea Bag | Saam Tv

लवंग

वेदना होत असलेल्या ठिकाणी अख्खी लवंग ठेवावा.

Cloves | Canva

आलं

दात ठणकायला लागल्यास आल्याचा तुकडा दुखत असलेल्या दाताखाली ठेवावा.

Ginger | Yandex

पेरुची पाने

दात दुखत असल्यास पेरुची पाने खाल्ल्याने वेदना कमी होते.

Guava Leaves | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | canva

NEXT: अंघोळीच्या पाण्यात कापूर मिस्क करा; मोत्यासारखी त्वचा चमकेल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Camphor | Saam Tv
येथे क्लिक करा...