Camphor: अंघोळीच्या पाण्यात कापूर मिस्क करा; मोत्यासारखी त्वचा चमकेल

Tanvi Pol

थकवा

कापूर टाकलेल्या पाण्याने अंघोळ केल्याने थकवा दूर होण्यास मदत होते.

Fatigue | Yandex

त्वचेच्या समस्या

त्वचेच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी कापूर टाकलेल्या पाण्याने अंघोळ करावी.

Skin problems | Yandex

तणाव

कापूर टाकलेल्या पाण्याने अंघोळ केल्यावर तणाव कमी होण्यास मदत होते.

Stress | canva

नॅचरल ग्लो

चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येण्यासाठी कापूर टाकलेल्या पाण्याने अंघोळ करावी.

Natural Glow | Yandex

अनेक वेदना

कापूर टाकलेल्या पाण्याने अंघोळ केल्याने अनेक वेदनांमध्ये आराम मिळतो.

Many Pains | Saam TV

किती प्रमाण

पाण्यात कापूर टाकताना तो २ पेक्षा जास्त टाकू नये.

How much quantity | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | canva

NEXT: रात्री झोपताना गाणी ऐकण्याचे फायदे !

Listen Music | Yandex
येथे क्लिक करा...