Spicy Food: मसालेदार पदार्थ खाण्याचे आहेत 'हे'फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हानिकारक

अनकेदा आपण ऐकलं असेल मसालेदार पदार्थांचा आहारात जास्त समावेश असणे आरोग्यासाठी हानिकारक असते.

Harmful | Canva

फायदेशीर

मात्र तुम्हाला माहिती आहे का? मसालेदार पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर देखील आहे.

Beneficial | Canva

जाणून घेऊयात

चला तर जाणून घेऊयात मसालेदार पदार्थांचे आरोग्यदायी फायदे.

Let's Know | Yandex

त्वेचेच्या समस्येमध्ये फायदेशीर

मसालेदार पदार्थांमध्ये अनेक प्रकारचे लसूण, वेलची, जिरे, आले, लवंग आणि लेमन यांचा समावेश असतो,यांच्या सेवनाने त्वेचेसंबंधित समस्या दूर होतात.

Beneficial in skin problems | Yandex

तणाव दूर

मसालेदार पदार्थांचा आहारात समावेश केल्याने शरीरात एंडोर्फिन आणि डोपामाइनची पातळी वाढू लागते. त्यामुळे तणावही कमी होतो.

Stress Reliever | Yandex

रोगप्रतिकारक शक्ती

आहारात मसालेदार पदार्थांचा समावेश केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहण्यास मदत होते.

Immunity | Yandex

अति प्रमाण

मसालेदार पदार्थांच्या अति सेवनही आरोग्यासाठी चांगले नसते.

Excess | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा

Disclaimer | Yandex

NEXT: आरोग्यासाठी गुणकारी आहे केशर; 'या' गोष्टींचा मिळतो लाभ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Benefits of Saffron | pexel