Benefits of Saffron: आरोग्यासाठी गुणकारी आहे केशर; 'या' गोष्टींचा मिळतो लाभ

Bharat Bhaskar Jadhav

औषधी घटक

केशर हा जगातील सर्वात महाग मसाल्यांपैकी एक आहे. केशरमध्ये 150 हून अधिक औषधी घटक आढळतात जे तुम्हाला अनेक धोकादायक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात.

Benefits of Saffron | pexel

रोगप्रतिकारक शक्ती वाढते immune system

केशरमधील कॅरोटीनॉईड हे शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती सुधारतात. केशरच्या वापरामुळे पांढऱ्या रक्त पेशींची संख्या वाढते.

Benifits of Saffron | pexel

सर्दी खोकला करी दूर cough

सर्दी, खोकला, ताप, या आजारांपासून दूर राहण्यासाठी केशर खूप फायदेशीर आहे.

Benefits of Saffron | pexel

दुधासोबत घ्या केसर milk

गरम दुधात चिमूटभर केशर आणि मध मिसळून सेवन केल्यास आजारांवर गुणकारी ठरते.

Benefits of Saffron | pexel

सांधेदुखी करी दूर joint pain

सांधेदुखीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी केसरचा वापर केला जाऊ शकतो.

Benefits of Saffron

झोपेसाठी चांगलं sleep

जास्त ताण आणि थकवा यामुळे बहुतेक लोकांना झोप लागत नाही अशा परिस्थितीत केसर दूध पिणे फायदेशीर ठरते.

Benefits of Saffron | pexel

डोकेदुखीवर रामबाण उपाय headache

डोकेदुखीचा त्रास होत असल्यास तुपात केसरमध्ये साखर घालून ते शिजवून घ्या. यानंतर या तुपाचे १- २ थेंब नाकात टाकावे. यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळेल.

Benefits of Saffron | pexel

पचनात सुधारणा Digestion

केशरमध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Benefits of Saffron | pexel

दृष्टी वाढवण्यासाठी फायदेशीर eyesight

केशरमध्ये अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत, ज्यामुळे डोळ्यांतील रक्त प्रवाह सुधारतो.

Benefits of Saffron | pexel

हेही वाचा

येथे क्लिक करा

Sleeping Tips | saamtv