Sleeping Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' 7 गोष्टी, घडतील चमत्कार

Bharat Bhaskar Jadhav

सकारात्मक बदल

ज्योतिष शास्त्रानुसार झोपताना उशीखाली काही गोष्टी ठेवल्याने जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात.

लवंग Clove

झोपताना उशीखाली दोन लवंग ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.

वेलची

उशाखाली दोन वेलची ठेवल्याने धन-समृद्धी वाढते आणि यश मिळते.

चांदीचे नाणे

उशाखाली चांदीचे नाणे ठेवून झोपल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि संपत्ती मिळते.

केशर

झोपताना उशाखाली कुंकवाची गाठी ठेवल्याने मन शांत होते आणि झोप चांगली लागते.

नीलम रत्न

नीलम रत्न संपत्ती आणि समृद्धी आणते. यामुळे तुमच्या आयुष्यात येणारे संकटही दूर होतात.

चंदन

झोपताना उशीखाली चंदनाचा तुकडा ठेवल्याने मन शांत होते आणि चांगली झोप लागते.

हळद

हळदीची पेस्ट नकारात्मक ऊर्जा दूर करत असते. सकारात्मक उर्जेचा प्रवाह आणते.

हेही वाचा

येथे क्लिक करा