Todays Horoscope: या राशींच्या गुप्त गोष्टी उघड होऊ शकतात; वाचा आजचं राशीभविष्य

Surabhi Jayashree Jagdish

मेष

आज कामात गती येणार आहे. निर्णय घेताना धाडस उपयुक्त ठरणार आहे. तुमच्या कुटुंबातील सहकार्य मिळेल.

वृषभ

आर्थिक व्यवहारात सावधगिरी ठेवा. यावेळी जुनी कामं पूर्ण होणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.

मिथुन

संवादातून फायदे होण्याची शक्यता आहे. नवीन ओळखी लाभदायक ठरू शकतात. प्रवासाचा योग आहे.

कर्क

आज तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. घरगुती प्रश्न मार्गी लागतील. मन शांत राहील.

सिंह

आज आत्मविश्वास वाढेल. त्याचप्रमाणे तुमच्या नेतृत्वगुणांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मान-सन्मानात वाढ संभवते.

कन्या

कामात बारकाई आवश्यक आहे. ताण कमी करण्यासाठी विश्रांती घ्या. आरोग्य सुधारेल.

तूळ

नातेसंबंधात समतोल साधाल. आजच्या दिवशी आर्थिक निर्णय योग्य ठरतील. सकारात्मक बातमी मिळू शकते.

वृश्चिक

गुप्त गोष्टी उघड होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात संयम ठेवावा लागेल. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा.

धनु

नवीन संधी मिळतील. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी चांगला असणार आहे. प्रवास आनंददायी ठरेल.

मकर

कामात स्थिरता येईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.

कुंभ

नवीन कल्पनांवर काम सुरू होईल. आजच्या दिवशी तुम्हाला मित्रांचे सहकार्य मिळेल. मन उत्साही राहील.

मीन

आज अंतर्मुख राहाल. तुम्हाला ध्यान-शांततेचा लाभ होईल. तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवू शकता.

कोणत्या भाजीमध्ये खोबरं वापरू नये? भाजीची चव बिघडेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा