Summer: उन्हाळ्यात दिवसाला किती लिटर पाणी प्यावं?

Bhagyashree Kamble

लाही लाही

उन्हाळ्याच्या दिवसात शरीराची लाही लाही होते. या दिवसात आपल्याला जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला मिळतो.

Drinking Water | freepik

डिहायड्रेशन

योग्य प्रमाणात पाणी प्यायलात, तर डिहायड्रेशनचा त्रास होत नाही.

Drinking Water | Yandex

आजार

शिवाय बदलत्या ऋतूमूळे होणाऱ्या आजारांपासून आपला बचाव होतो.

Drinking Water

डिहायड्रेशन

उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे शरीरात पाण्याचं प्रमाण घटतं.

drink water | yandex

२ ते अडीच लिटर

तज्ज्ञांच्यामते, हायड्रेटेड राहण्यासाठी दिवसातून किमान २ ते अडीच लिटर पाणी प्यावे.

drinking water

पाणी

विशेषत: उन्हाळ्यात शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी किमान अडीच लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.

girl drinking water | canva

आजार दूर

आपण जितके शरीराला हायड्रेटेड ठेवाल, तितके आजार दूर राहतील.

girl drinking water | canva

किडनी स्टोन

तसेच किडनी स्टोनसारख्या समस्या टाळता येतील.

Drinking Water

फायदे

उन्हाळ्यात हायड्रेटेड राहिल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.

Drink water | Yandex

नियमित

त्यामुळे न चुकता नियमित पाणी पीत राहा.

girl drinking water | canva

कांदा भजी अन् आल्याचा फक्कड चहा; सध्याकाळच्या नाश्ता फक्त 10 मिनिटांत तयार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khekada Bhaji | SAAM TV
<strong>येथे क्लिक करा:</strong>