कोमल दामुद्रे
आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी विविध पोषक तत्वांची आवश्यकता असते. त्यांच्या कमतरतेमुळे आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
शरीरात सोडियमच्या कमतरतेमुळे हायपोनेट्रेमिया म्हणतात. त्याच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.
अधिक प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरात सोडियमची कमतरता निर्माण होते.
सोडियमच्या कमतरतेमुळे मळमळ, थकवा, डोकेदुखी, स्नायू कमकुवत होणे यांसारख्या समस्या उद्भवतात.
सोडियमच्या कमतरतेमुळे त्वचेशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात. यामुळे त्वचेवर डाग आणि खाज येऊ शकते.
उन्हाळ्यात जास्त घाम आल्याने सोडियमची कमतरता निर्माण होते. याशिवाय डायरिया आणि उलट्यांचा त्रास होतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.