Snoring Habit: तुमची घोरण्याची सवय ओरोग्यासाठी ठरेल घातक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घोरण्याची सवय

अनेक लोकांना रात्री झोपल्यावर घोरण्याची सवय असते.

snoring | Yandex

समस्या

रात्री झोपल्यावर ज्या लोकांना घोरण्याची सवय असते त्यांना अनेक आजार असू शकतात.

Problem | Canva

पुरेशी झोप नाही मिळत

पुरेशी झोप नाही होत असल्यामुळे तुम्हाला घोरण्याची समस्या होऊ शकते.

Not getting enough sleep | pexel

शरीराला पोषण

पोषक आहाराचे सेवन नाही केल्यास तुमच्या शरीराला पोषण मिळत नाही आणि घोरण्याची समस्या होते.

Nourish the body | pexel

अशक्तपणा

घोरल्यामुळे तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा या सारख्या समस्या होऊ शकतात.

Weakness | Yandex

हृदयासंबंधित समस्या

जास्त प्रमाणात घोरल्यामुळे तुम्हाला हृदयासंबंधित समस्या होऊ शकतात.

Heart related problems

मेंदूचे आरोग्य

जास्त प्रमाणात घोरल्यामुळे मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होतो.

Brain | Yandex

काळी वर्तुळ

जास्त प्रमाणात घोरल्यामुळे झोप होत नाही आणि चेहऱ्यावर काळी वर्तुळ दिसायला लागतात.

Dark Circles | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

sleep | canva

NEXT: घरामध्ये भजन कीर्तन करण्याचा विचार करताय? 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips | Yandex
येथे क्लिक करा...