ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धर्मात भजन आणि कीर्तनाला खूप महत्तव दिलं जातं.
घरामध्ये भजन आणि कीर्तन केल्यामुळे घरातील नकारात्मक उर्जा दूर होते आणि लक्षमी देवीचा वास रहातो.
मात्र घरामध्ये भजन किंवा कीर्तन करण्याचा विचार करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा.
भजन - कीर्तन करताना तुमचा चेहरा नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असला पाहिजेल.
भजन - कीर्तन करण्यापूर्वी त्या जागेच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजेल.
भजन - कीर्तन करण्यापूर्वी नेहमी गणेशमुर्तीची प्रतिस्थापणा करा.
भजन - कीर्तन सुरु करण्यापूर्वी देवाची पूजा करून त्यासमोर तुपाचा दिवा लावा.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.