Skin Care Tips: न्यू ईयरच्या पार्टीत मेकअपशिवाय करा ग्लो; फक्त ३ दिवस करा ही स्किन केयर रूटीन

Shruti Vilas Kadam

त्वचा हायड्रेट ठेवणे

ठंडीत त्वचा ओलसर राहण्यासाठी हयालूरॉनिक अॅसिड, विटामिन C किंवा निआसिनामाइडयुक्त सीरम वापरा यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या हायड्रेटेड आणि ग्लोइंग दिसते.

Skin Care Tips

आठवड्यातून एकदा स्क्रब करा

डेड स्किन काढण्यासाठी हलका स्क्रब वापरा. यामुळे त्वचा डल दिसणं कमी होतं आणि त्वचा अधिक ब्राइट, स्वच्छ ओठायला मदत होते.

Skin Care Tips

नाईट क्रीमचा नियमित वापर

रात्री झोपण्याआधी रिपेअरिंग नाईट क्रीम लावा. हे त्वचेची मॉइस्चराइजिंग सुधारते आणि सकाळी चेहरा ताजेतवाने दिसतो, जे नो-मेकअप ग्लो साठी महत्वाचं आहे.

Skin Care Tips

त्वचा स्वच्छ ठेवणे

चेहरा रोज दोनदा स्वच्छ पाण्याने किंवा सौम्य फेस वॉशने धुवा पसीना, मेकअप व प्रदूषणाचे अवशेष काढून त्वचा अधिक फ्रेश दिसेल.

Skin Care Tips

मॉइस्चरायझर वापरा

चेहरा स्वच्छ केल्यावर तत्काळ योग्य मॉइस्चरायझर लावा. हायड्रेट केलेली त्वचा नैसर्गिकरित्या अधिक चमकदार आणि हेल्दी दिसते.

Skin Care Tips

नैसर्गिक डाएट पण महत्वाचं

पाणी आणि फळे, हिरव्या भाज्या यांसारखे हेल्दी अन्न त्वचेला आतून पोषण देतात, ज्यामुळे त्वचा अधिक ग्लो करते.

Skin Care Tips

बेसिक प्रोडक्ट्स वापरा

जर पूर्ण मेकअप न करायचा असेल, तर हलका टिंटेड मॉइश्चरायझर /B.B. क्रीम वापरा त्वचा टोन सुधारतो व नैसर्गिक ग्लो वाढवतो.

Skin Care Tips

Wight Loss: 1 जानेवारीपासून डाईट प्लॅन करताय? मग, डाईट करताना काब्सचे हे पदार्थ टाळण्याचा करा प्रयत्न

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wight Loss | Saam Tv
येथे क्लिक करा