Skin Care: चेहरा धुतल्यानंतर ही काळजी घ्या, नाहीतर...

Manasvi Choudhary

तोंड धुणे

स्वच्छ तोंड धुणे हे निरोगी आरोग्यासाठी फायद्याचे आहे.

Face Wash: | Canva

काय कळजी घ्याल

तोंड धुताना काय काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊया.

Face Wash | Canva

साबण

चेहरा धुताना तुमच्या त्वचेचा प्रकार ओळखून साबण विकत घ्या.

Use of soap | Yandex

गरम पाणी वापरू नका

चेहरा धुताना गरम पाण्याचा वापर करू नका.

hot water | saam tv

चेहरा कोरडा होतो

गरम पाण्याने चेहरा धुतल्याने नैसर्गिक केल कमी होते व त्वचा कोरडी पडते.

Face Wash | Canva

वेट वाइप्स वापरू नका

चेहरा कोरड्या कपड्याने पुसावा. चेहरा स्वच्छ करण्यासाठी वेट वाइप्सचा वापर करू नका.

Wet wipes | googal

स्वच्छ कपडा वापरा

चेहरा धुतल्यानंतर तो पुसण्यासाठी स्वच्छ कपड्याचा वापर करा.

Skin Care tips | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

|

NEXT: Summer Health Tips: उन्हाळ्यात फिट अँड फाईन राहण्यासाठी आहार कसा असावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...