Manasvi Choudhary
सध्याच्या वाढत्या उष्णतेमुळे आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळीत कमतरता जाणवते यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
उन्हातून बाहेर आल्यानंतर एका वेळी जास्त प्रमाणात खाऊ नये.
आहारामध्ये फळे, भाज्या आणि कोशिंबीर यांचा समावेश करा.
दिवसातून दोन ते तीन लीटर पाणी पिणे.
रोज सात ते नऊ तास पुरेशी झोपे घेणे आवश्यक आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात साखर आणि मिठाचे पदार्थ खाणे टाळावे.
जास्त प्रमाणात चहा आणि कॉफीचे सेवन करू नये.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शन घ्या