Shaniwar Upay: शनिवारी ही कामे कराच, अन्यथा भोगावे लागतील वाईट परिणाम

Manasvi Choudhary

शनिवार

शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे.

Shaniwar Upay | Yandex

इच्छा

शनिवारी काही कामे केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

Shaniwar Upay | Yandex

शनि यंत्राची पूजा

शनिवारी शनि यंत्राची पूजा करणे शुभ मानलं जाते.

Shaniwar Upay | Yandex

मासांहरी

शनिवारी मासांहरी खाणे टाळा.

Non-Veg | Yandex

पाणी अर्पण करा

शनिवारी ब्रम्हमुहूर्तावर पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा.

water | Yandex

आर्थिक चणचण होईल दूर

शनिवारी मोहरीचे तेल शनिदेवाला अर्पण केल्याने आर्थिक चणचण दूर होईल.

Money | Yandex

या गोष्टी दान करा

शनिवारी तीळ, तेल आणि गूळ दान करा.

Black Sesame Seeds | Yandex

NEXT: Dead Crow Sign: मेलेला कावळा दिसताच मिळतात अशुभ संकेत; लागेल मोठ्या संकटाची चाहूल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा..