Dead Crow Sign: मेलेला कावळा दिसताच मिळतात अशुभ संकेत; लागेल मोठ्या संकटाची चाहूल

Manasvi Choudhary

कावळा

शास्त्रानुसार, कावळ्याचे शुभ- अशुभ संकेत मिळतात.

Dead Crow Sign | Social Media

संकेत

ज्योतिषशास्त्रानुसार, पशु- पक्ष्यांच्या माध्यमातून जीवनात चांगले- वाईट संकट समजते.

Dead Crow Sign | Social Media

अशुभ

रस्त्यात मेलेला कावळा दिसणं अशुभ मानले जाते.

Dead Crow Sign | Social Media

मृत कावळा

मृत कावळा दिसल्यास जीवनात वाईटाचे संकेत मिळते.

Dead Crow Sign | Social Media

पूर्वज

कावळा या पक्ष्याला पूर्वजांच्या रूपात मानले जाते.

Dead Crow Sign | Social Media

हे मिळतात संकेत

मेलेला कावळा दिसणे म्हणजे पूर्वजांची अडचण मानली जाते.

Dead Crow Sign | Social Media

संकट येणार

आयुष्याय येणाऱ्या नव्या संकटाची चाहूल मेलेला कावळ्या दिसल्याने मिळते असे मानलं जाते.

Dead Crow Sign | Social Media

टीप-

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: End Of World: या ठिकाणी होतो जगाचा शेवट, तुम्ही कधी गेलात का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...