End Of World: या ठिकाणी होतो जगाचा शेवट, तुम्ही कधी गेलात का?

Manasvi Choudhary

फिरण्याची आवड

फिरण्याची अनेकांना आवडत असते. कोणत्या ना कोणत्या कामासाठी प्रत्येकजण प्रवास करतो.

Saam Tv

जगाचा शेवट

मात्र तुम्हाला हे माहित आहे का? असा कोणता मार्ग आहे जिथे जगाचा शेवट होतो.

End Of World | Saam Tv

शेवटचा रस्ता

जगामध्ये असा एक रस्ता आहे जो पृथ्वीचा शेवटचा रस्ता मानला जातो.

End Of World | Saam Tv

E-69 रस्ता

युरोपीयन देश नॉर्वेमध्ये हा रस्ता आहे. या रस्त्याला E-69 असे ओळखले जाते.

End Of World | Saam Tv

पृथ्वी संपते

या रस्त्याची लांबी १४ किमी आहे. या ठिकाणी पृथ्वी संपली असे मानलं जाते.

End Of World | Saam Tv

रस्ता

अनेकांना प्रश्न पडतो या रस्त्याच्या नंतर नेमकं काय असेल.

End Of World | Saam Tv

समुद्र

मात्र हा रस्ता संपल्यानंतर समुद्रच दिसतो.

End Of World | Saam Tv

NEXT: Rich Zodiac Sign: या राशींची लोकं वर्षाच्या शेवटी होणार श्रीमंत, हातात येणार पैसाच पैसा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा..