Sev Ladoo : दिवाळीला बनवा मऊ आणि गोड शेव लाडू

Ruchika Jadhav

शेव लाडू

दिवळीमध्ये फराळात प्रत्येकाच्या घरी शेव किंवा कळीचा लाडू हमखास बनवला जातो.

Sev Ladoo | Saam TV

स्वादिष्ट लाडू

कळीच्या लाडूची चव एकदम गोड आणि रुचकर लागते त्यामुळे आज याची रेसिपी जाणून घेणार आहोत.

Sev Ladoo | Saam TV

बेसन मीठ

कळीचा लाडू बनवाताना सर्वात आधी बेसन पिठात हळद मिठ टाकून पाणी मिक्स करून पातळ बॅटर बनवून घ्या.

Sev Ladoo | Saam TV

शेव तळून घ्या

पुढे ही सर्व शेव कुरकुरीत तळून घ्या. तळलेली शेव लगेचच कढईतून बाहेर काढा आणि ती अगदी थोडी थंड झाल्यावर लगेचच या शेवचा बरीक चुरा करा.

Sev Ladoo | Saam TV

साखर

लाडू गोड होण्यसाठी त्यात साखर किंवा गुळ मिक्स करावा लागतो.

Sev Ladoo | Saam TV

साखरेचा पाक

त्यामुळे तुम्ही साखरेचा मस्त पाक बनवू शकता. साखरेचा पाक बनवताना तो एकतारी असेल याची काळजी घ्या.

Sev Ladoo | Saam TV

लाडू वळा

तयार पाकात शेव आणि ड्रायफ्रूट्स एकत्र करून याचे लाडू वळून घ्या.

Sev Ladoo | Saam TV

Diet Sweet : चॉकलेट अन् साखरेला करा टाटा; डाएटमध्ये खाऊ शकता 'हे' गोड पदार्थ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diet Sweet | Saam TV
येथे क्लिक करा.