Shruti Vilas Kadam
संजय लीला भन्साळीच्या ‘पद्मावत’ने २०१८ मध्ये बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केली. रणवीर सिंग, दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूर प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटाने भारतात २८२.२८ कोटींची कमाई केली.
२०१५ मध्ये आलेल्या ‘बाजीराव मस्तानी’ने १८३.७५ कोटी कमाई केली. रणवीर सिंग, दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोप्रा यांच्या अभिनयाने चित्रपटाला मोठे यश मिळाले.
२०१३ मध्ये प्रदर्शित ‘राम लीला’ने ११२.९७ कोटी कमाई केली. रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांचे आकर्षक अभिनय आणि भव्य सेट डिझाईन चर्चेत राहिले.
२०२२ मध्ये आलेल्या ‘गंगुबाई काठियावाडी’ने १२६.३२ कोटी कमाई केली. आलिया भट्टच्या अभिनयाने चित्रपटाला समीक्षकांचा कौतुक मिळाले.
२०१२ मध्ये प्रदर्शित ‘राउडी राठौर’ने १३१.२१ कोटी कमाई केली. प्रभुदेवा दिग्दर्शित या चित्रपटाला भन्साळी बॅनर अंतर्गत निर्माण केले गेले.
२०१५ मध्ये आलेल्या ‘गब्बर इज बॅक’ने ८६.८५ कोटी कमाई केली. अक्षय कुमारच्या अभिनयाने चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
२०१० मध्ये आलेल्या ‘गुजारिश’ने २९.५६ कोटींची कमाई केली. ऋतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांच्या अभिनयासह चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवण्यात अपयशी ठरला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.