Salman Khan: 'भाईजान' सलमान खानची एकूण संपत्ती किती?

Manasvi Choudhary

भाईजान

बॉलिवूडचा भाईजान अशी सलमान खानची ओळख आहे.

salman khan | Social Media

जन्म

सलमान खानचा जन्म २७ डिसेंबर मध्ये झाला आहे.

salman khan | Social Media

वाढदिवस

सलमान खान आज त्याचा ५९ वा वाढदिवस साजरा करत आहे.

salman khan | Social Media

एकूण संपत्ती

सलमान खानची एकूण संपत्ती किती ते जाणून घेऊया.

किती कोटी

सलमान खान २९०० रूपये कोटींचा मालक आहे.

Salman Khan | Social Media

लाखोंची कमाई

सलमान खानचे स्वताचे प्रोडक्शन हाऊस आहे त्यातून चांगली कमाई होते.

salman Khan | Social Media

बीच हाऊस

सलमान खानचे मुंबईत गोराई येथे एक बीच हाऊस आहे ज्याची किंमत १०० कोटी आहे.

Salman Khan | yandex

NEXT: Puran Poli Recipe: महाराष्ट्रीयन स्टाईल मऊसूत पुरणपोळी कशी बनवायची? सोपी आहे रेसिपी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...