Ritika Sajdeh: रोहित शर्माच्या बायकोचं शिक्षण किती?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रोहित शर्मा

रोहित शर्मा हा भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन आहे. रोहितने काल टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

Rohit Sharma Wife Ritika Sajdeh | google

रोहित शर्माची बायको

रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहदेखील चर्चेत असते.

Rohit Sharma Wife Ritika Sajdeh | google

स्पोर्ट्स मॅनेजर

रितिका ही रोहित शर्माची स्पोर्ट्स मॅनेजर होती.

Rohit Sharma Wife Ritika Sajdeh | google

रितिका सजदेह

रितिका सजदेहचं शिक्षण किती तुम्हाला माहितीये का?

Rohit Sharma Wife Ritika Sajdeh | google

शिक्षण

रितिका सजदेहने बॅचलर ऑफ सायकोलॉजी शिक्षण घेतले आहे.

Rohit Sharma Wife Ritika Sajdeh | google

रितिकाचा जन्म

रितिकाचा जन्म २१ डिसेंबर १९८७ मध्ये मुंबईत झाला.

Rohit Sharma Wife Ritika Sajdeh | google

बिझनेसमॅन

रितिकाचे वडील बिझनेसमॅन आहेत.

Rohit Sharma Wife Ritika Sajdeh | google

लग्नगाठ

रितिका आणि रोहित शर्माने डिसेंबर २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली आहे.

Rohit Sharma Wife Ritika Sajdeh | google

Next: साडीमध्ये उंच दिसायचं? मग फॉलो करा 'या' टिप्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blouse | google
येथे क्लिक करा