Saree Look: साडीमध्ये उंच दिसायचं? मग फॉलो करा 'या' टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साडी लूक

जर तुम्हालाही न हिल्स घालता साडीमध्ये उंच दिसायचं आहे. मग या सिंपल टिप्स नक्की फॉलो करा.

Blouse | google

शेपवेअर

साडीमध्ये पेटिकोटच्या ऐवजी शेपवेअर घाला. यामुळे साडी जास्त फुगणार नाही.

saree | google

पदर

साडीचा पदर नेहमी लांब ठेवा. जेणेकरुन तुम्ही साडीमध्ये उंच दिसाल.

saree | Saam Tv

लाँग स्लीवज

साडीमध्ये उंच दिसण्यासाठी नेहमी लाँग स्लीवज ब्लाऊज शिवा. यामुळे साडीवर तुमचा लूक खुलेल.

Blouse | google

गडद रंग

ज्या मुलींची उंची कमी आहे त्यांनी नेहमी गडद रंगाची साडी घालावी.

Blouse | google

सिंगल कलर

कमी उंची असलेल्या महिलांनी नेहमी सिंगल कलर म्हणजेच एकच रंग असलेली साडी घालावी.

Blouse | Google

काठ

मोठी काठ असलेल्या साडी ऐवजी बारीक काठ असलेली साडी घाला. तसेच वी नेक किंवा डिप नेक ब्लाऊज शिवा.

saree | Saam tv

NEXT: लिव्हरसाठी दारुपेक्षाही घातक आहेत 'या' गोष्टी, आजच खाणं टाळा नाहीतर...

Liver | FREEPIK
येथे क्लिक करा