Relationship Tips: I love You म्हणण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा डोक्यात

Bharat Jadhav

प्रेम की आकर्षण

प्रेम आणि आकर्षण या दोन भिन्न गोष्टी आहेत. परंतु अनेकवेळा एखादी व्यक्ती भावनांमध्ये इतकी गुंतलेली असतो की तो आकर्षणाला प्रेम समजू लागतो.

relationship | pexel

I love You

अनेकवेळा आपल्यातील बहुतेकजण आकर्षणाला प्रेम समजून एखाद्या व्यक्तीसमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवत असतो.

Love Tips | pexel

या गोष्टी लक्षात ठेवा

आय लव्ह यू म्हणण्यापूर्वी काही खास गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. यामुळे तुम्ही योग्य नातं जपू शकाल आणि तुमची प्रेमात फसवणूक होणार नाही.

relationship | pexel

एकमेकांना समजून घ्या

समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे जाणून घेतल्याशिवाय प्रेम व्यक्त करू नये, असं जाणकार म्हणतात.

love tips | pexel

वेळ घालवा

I Love You म्हणण्यापूर्वी एकमेकांसोबत बराच वेळ घालवला पाहिजे.

Love Tips | pexel

जेव्हा नातं 'मी'शब्दावरुन 'आपण' शब्दावर जाईल

जेव्हा दोन्ही बाजूकडून मी-मी हे शब्द संपतील आणि त्या शब्दाऐवजी 'आपण' हे शब्दप्रयोग केला जाईल. तेव्हा तुम्ही प्रपोज करावा.

love tips | pexel

योग्य जोडीदार

समोरील व्यक्ती तुमचा बेस्ट जोडीदार आहे, असं जेव्हा तुम्हाला तुमचं मन म्हणेल तेव्हा तुम्ही प्रपोज करा.

relationship | pexel

मनमोकळ्या गप्पा

दररोज एकमेकांशी चांगल्याप्रकारे गप्पा करता की नाही. हे जाणून घ्या. जर तुम्ही नीट बोलत असाल आणि त्या व्यक्तीला भेटून चांगलं वाटत असेल तर तुम्ही आय लव्ह यू म्हणू शकता.

love chatting | pexel

हेही वाचा

येथे क्लिक करा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips | Saam Tv
Relationship Tips: ब्रेकअपनंतर कधीही करू नका 'या' 6 चुका