Health Tips : तूपाचा चहा प्या अन् आजारांपासून दूर राहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गरमागरम चहा

आपल्यापैंकी अनेकांची दिवसाची सुरुवात गरमागरम चहा पिऊन होते.

Tea | Saam TV

विविध गोष्टी

बरेचजण चहा बनवताना त्यामध्ये वेलची तसेच अनेक गोष्टींचा वापर करतात.

Many Things | Yandex

कधी ट्राय केल का ?

मात्र तुम्ही कधी चहामध्ये तूप टाकून चहा पिला आहात का?

Have you ever tried | Canva

अ‍ॅसिडिटीचा त्रास

जर तुम्ही चहामध्ये तूप टाकून तो चहा प्यायल्याने अ‍ॅसिडिटीचा त्रास होत नाही.

Acidity Problme | Social Media

तणावापासून दूर

दररोज तुम्ही चहामध्ये काही प्रमाणात तूप टाकून तो चहा प्यायल्यास तणावापासून दूर राहण्यास मदत होते.

Tension Free | Yandex

इम्युनिटी चांगली राहते

तूप टाकून चहा प्यायल्याने इम्युनिटी चांगली राहण्यास मदत होते.

Good Immunity | canva

स्मरणशक्ती चांगली राहते

स्मरणशक्ती चांगली ठेवण्यासाठी तुम्ही चहामध्ये तूप टाकून तो चहा पिऊ शकता.

Improves memory- | Saam Tv

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Saam TV

NEXT : बराच वेळ उभं राहणे देते हृदयविकाराला आमंत्रण? तज्ज्ञांचे मत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care Tips | SAAM TV
येथे क्लिक करा...