Shreya Maskar
उत्तम शरीराच्या वाढीसाठी नियमित शारीरिक हालचाल करणे महत्वाचे आहे.
अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार जास्त वेळ उभे राहिल्याने हृदयाचे आरोग्य धोक्यात येत.
पाच ते सहा तासांवर उभे राहू नये.
दीर्घकाळ उभे राहिल्यामुळे पायांचे दुखणे वाढते.
पायांना सूज येऊन वेदना सुरु होतात.
जास्त वेळ उभे राहिल्याने गुडघ्याच्या सांध्यावर ताण येतो.
वारंवार उभे राहिल्याने घोट्याभोवती काळे डाग येतात.
पायाच्या रक्ताभिसरणात अडथळे येतात.
जास्त वेळ उभे राहून काम केल्याने मणक्यावर परिणाम होऊन पाठदुखीला सुरुवात होते.
ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.