Yoga For Diabetes: मधुमेहाच्या रुग्णांनी करावी 'ही' चार योगासनं; जाणून घ्या फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मधुमेह

मधुमेह हा एक गंभीर आजार आहे

diabetes | canva

रुग्ण

मधुमेह असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्याने नियमित तपासणी, चांगला आहार घेणं खूप गरजेचे आहे

diabetes | canva

योगा

मात्र योगासनेही मधुमेहासाठी उपयुक्त ठरतात.

diabetes | canva

योगासने

कोणती आहेत ती योगासने? जाणून घ्या.

diabetes | canva

धनुरासन

धनुरासन हा थकवा दूर करतो आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास योगदान देते.

dhanurasana | canva

सूर्यनमस्कार

नियमित सूर्यनमस्कार केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते, रक्ताभिसरण वाढते यासह लवचिकताही वाढते.

suryanamaskar | canva

पश्चिमोत्तनासन

पश्चिमोत्तनासन केल्याने संपूर्ण शरीरासह मान आणि डोक्यातील स्नायू ताणले जातात.

yogasan | canva

बालासन

या आसनामुळे संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण वाढते.

yogasan | canva

टीप

हे फक्त माहितीसाठी आहे, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

doctor | canva

NEXT: रात्री झोप येत नाही? या 4 सोप्या ट्रिक्स ट्राय करुन पाहा

sleepy women | canva
येथे क्लिक करा