Sleep In Night: रात्री झोप येत नाही? या 4 सोप्या ट्रिक्स ट्राय करुन पाहा

Ankush Dhavre

ताण

धावपळीच्या जीवनात ताण वाढतच चालला आहे.

sleep | canva

झोप

मात्र झोप येत नसेल तर काय करावं?

sleep | canva

इलेक्ट्रॉनिक साधनं

रात्री झोपायच्या तासभरआधी टीव्ही, मोबाईल सारखी इलेक्ट्रॉनिक साधनं वापरू नयेत.

women using cell phone | canva

ताण

त्यामुळे डोळ्यावर ताण येऊन झोपेवर परिणाम होण्याची शक्यता आहे

women using cell phone | canva

योग

योग करणं हे यावर रामबाण उपाय आहे.

yoga | canva

बालासन

रात्री झोपण्यापूर्वी बालासन करा

balasana | canva

शवासन

शवासनामुळे स्नायूंना आराम मिळतो.

shavasana | canva

उत्तनासन

उत्तनासन केल्याने मेंदूपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा योग्यरीत्या होतो.

uttanasana | canva

शलभासन

शलभासन केल्याने शरीर हलकं होतं आणि तणावही कमी होतो.

shalabhasana | canva

NEXT:  सौरव गांगुलींची एकूण संपत्ती किती?

sourav ganguly | yandex