Sourav Ganguly: सौरव गांगुलींची एकूण संपत्ती किती?

Ankush Dhavre

सौरव गांगुली

सौरव गांगुली आज आपला ५२ वा वाढदिवस साजरा करत आहेत

sourav ganguly | yandex

ब्रँड ॲम्बेसेडर

ते मोठ मोठ्या कंपन्यांचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत

sourav ganguly | sourav ganguly

जाहिरात

त्यांना १ ब्रँडची जाहिरात करण्यासाठी १ कोटी ३५ लाख इतकं मानधन दिलं जातं.

sourav ganguly | yandex

कार कलेक्शन

माध्यमातील वृत्तानुसार त्यांच्याकडे ६२ लाख किंमत असलेली रेंज रोव्हर.

ranger rover | sourav ganguly

कार कलेक्शन

७२ लाख किमतीची मर्सिडीज जीएल, ऑडी, सीएलके कन्व्हर्टिबल, बीएमडब्ल्यू सीरीज कार आहेत.

mercedes | sourav ganguly

घर

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे राहणाऱ्या सौरव गांगुली यांचं घर खूप मोठं आहे.

sourav ganguly | yandex

घर

त्यांच्या घराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांनी घर डेकोरेट करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत.

sourav ganguly | yandex

घर

त्यांच्या घरातील इंटेरियर पाहून असं वाटेल की, तुम्ही एखाद्या राजमहालात प्रवेश केला आहे. १० कोटी रुपये किंमत असलेल्या या घरात ४८ खोल्या आहेत.

sourav ganguly | yandex

NEXT: दहीचे सेवन केल्यानंतर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ

Yogurt | yandex