Health Tips: दहीचे सेवन केल्यानंतर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ

Ankush Dhavre

उन्हाळा

उन्हाळ्यात आपण अनेकदा दहीचे सेवन करतो

yogurt | canva

थंड

दहीचे सेवन केल्याने उन्हाळ्यात थंड राहायला मदत होते

yogurt | canva

पदार्थ

मात्र काही पदार्थ आहेत, जे आपण दहीचे सेवन केल्यानंतर खाऊ नये

yogurt | canva

तळलेले पदार्थ

दहीचे सेवन केल्यानंतर तळलेले पदार्थ खाऊ नये

oily food | canva

मासे

दहीचे सेवन केल्यानंतर मासे खाऊ नये

fish | canva

आंबा

दहीचे सेवन केल्यानंतर आंबा खाऊ नये

mango | canva

सिट्रिक ॲसिडयुक्त पदार्थ

दहिचे सेवन केल्यानंतर सिट्रिक ॲसिडयुक्त पदार्थांचे सेवन करू नये

orange | canva

तज्ञांचा सल्ला

अधिक माहितीसाठी तुम्ही तज्ञांचा सल्ला घेऊ शकता

doctor | canva

NEXT: आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज; किंग कोहली नंबर १

virat kohli | twitter