Rashi Bhavishya : कुटुंबातील ताणतणावात वाढ होण्याची शक्यता; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Anjali Potdar

मेष

कार्यालयात रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. अन्यथा अनावश्यक वाद होऊ शकतात. कार्यालयात काही नवीन जबाबदारी मिळेल.

मेष राशी भविष्य | Saam TV

वृषभ

व्यवसायातील अपूर्ण कामे पूर्ण पूर्ण होण्याची शक्यता आहे. पावसाळी पर्यटन स्थळी सहलीला जाण्याची शक्यता आहे.

वृषभ राशी भविष्य | Saam TV

मिथुन

राजकारणात यश मिळेल. तुमच्या विरोधकांना धूळ चाराल. नोकरदारांना कामात यश मिळेल.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

वाहने जपून चालवावीत. अपघात होऊ शकतो. तुमचे महत्वाचे काम तुम्ही स्वत: पूर्ण करा.

कर्क राशी भविष्य | Saam TV

सिंह

परदेशात प्रवास होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन सहकाऱ्याची साथ मिळेल. नोकरीत वरिष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल.

सिंह राशी भविष्य | Saam TV

कन्या

घरात विनाकारण मतभेद होऊ शकतात. त्यामुळे त्यांच्यापासून दूर जावे लागेल. तुम्हाला महत्वाच्या कामात अडथळा यऊ शकतो.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

आरोग्याची काळजी घ्या. तब्येतीच्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे. घाईघाईने कोणतेही निर्णय घेऊ नका.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी समोर येईल. नोकरी शोधणाऱ्या तरुणांना नोकऱ्या मिळतील. विद्यार्थ्यांना अभ्यासातील समस्यांपासून दिलासा मिळेल.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

छुपे शत्रू तुमच्या कमजोरीचा फायदा घेण्याची शक्यता आहे. राजकीय क्षेत्रात पद आणि प्रतिष्ठा वाढेल. नोकरदार व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळतील.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

व्यावसायिक कामानिमित्त प्रवासाला जावे लागेल. तुमच्या नोकरीतील कार्यक्षेत्रात चांगले चारित्र्य ठेवा.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

वडिलोपार्जित मालमत्तेचा वाद मिटेल. विद्यार्थ्यांची अभ्यासात रुची वाढेल. नोकरीत पदोन्नती होईल.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

मनातील समाधान वाढण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी काम कठीण होईल.

मीन राशी भविष्य | Saam TV

Next : मधूमेह नियंत्रण करण्यासाठी आवळा गुणकारी; जाणून घ्या फायदे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits | Yandex